Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम दृश्य पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Filmfare Award за лучшую сцену года (ru); फिल्मफेर सर्वोत्तम दृश्य पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Filmszene (de); Premi Filmfare a l'escena de l'any (ca); Filmfare Award for Best Scene of the Year (en); Nagroda Filmfare za Najlepszą Scenę Roku (pl); فلم فیئر ایوارڈ برائے سال کا بہترین سین (ur); বর্ষসেরা দৃশ্য বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn) Annual award for Hindi films (en); Annual award for Hindi films (en); Wikimedia-Liste (de)
फिल्मफेर सर्वोत्तम दृश्य पुरस्कार 
Annual award for Hindi films
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९९८
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

फिल्मफेर सर्वोत्तम दृश्य पुरस्कार हा फिल्मफेर पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहे. हा सोनी एक्झिक्युटिव्ह्जच्या ज्युरी सदस्यांनी ठरवला जातो. त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी पाच दृश्ये नामांकित होतात व त्यामधील एक विजेता ठरतो.

१९९९ मध्ये ह्या श्रेणीची सुरुवात झाली; पण २०१२ मध्ये हा बंद करण्यात आला.

विजेते

[संपादन]
वर्ष चित्रपट दृश्य
१९९९ गुलाम [] सिद्धूचा (आमिर खान) ट्रेन रेस दृश्य
२००० वास्तव [] रघुची आई (रीमा लागू) त्याला (संजय दत्त) मारते तो परमोच्च दृश्य
२००१ मोहब्बतें [] राज (शाहरुख खान) आणि नारायण (अमिताभ बच्चन) यांच्यातील संघर्षाचा दृश्य जेव्हा ते विकी, समीर आणि करण बद्दल बोलतात.
२००२ कभी खुशी कभी गम [] ब्लू वॉटर मॉलमध्ये कुटुंबच्या पुनर्मिलनाचा दृश्य
२००३ देवदास [] पार्वती (ऐश्वर्या राय) आणि चंद्रमुखी (माधुरी दीक्षित) यांच्यातील संघर्षाचा दृश्य
२००४ कल हो ना हो [] अमन (शाहरुख खान) रोहितची (सैफ अली खान) डायरी नैनाला (प्रीती झिंटा) वाचून दाखवतो तो दृश्य
२००५ हम तुम [] उशिरा रात्री नाश्त्याचा दृश्य (सैफ अली खान आणि राणी मुखर्जी)
२००९ [] रब ने बना दी जोडी पहिल्या नाश्त्याच्या वेळी गुलाबाच्या फुलाचे दृश्य (शाहरुख खान)
२०११ गोलमाल ३ [] पालक टीव्ही पाहत असताना भावांमध्ये भांडणे
२०१२ द डर्टी पिक्चर [] "फिल्में सिर्फ तीन चीजों से चलती हैं, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटीटेंमेंट ..." हे दृश्य (विद्या बालन)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h i j "Filmfare Awards Winners From 1953 to 2024". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-03 रोजी पाहिले.