Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार
award for best artistic direction, फिल्मफेअर पुरस्कार
उपवर्गaward for best production design संपादन
स्थापना1956 संपादन
मूळ लेबलFilmfare Award for Best Art Direction संपादन
देशभारत संपादन

फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार हा फिल्मफेर मासिकाकडून हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो. जरी पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली असली तरी, ही श्रेणी १९५६ मध्ये सुरू झाली.

पुरस्कार

[संपादन]
  पुरस्कार सोहळा नाही
  पुरस्कार नाही
वर्षकला दिग्दर्शनचित्रपट
१९५६रुसी बँकरमिर्झा गालिब
१९५७कानु देसाईझनक झनक पायल बाजे
१९५८एम.आर. आचरेकरपरदेसी
१९५९सुधेंदू रॉयमधुमती
१९६०एम.आर. आचरेकरकागज के फूल
१९६१बिरेन नागचौदहवी का चांद
१९६२एम.आर. आचरेकरजिस देश में गंगा बहती है
१९६३डी. आर. जाधव आणि राम येडेकरसन ऑफ इंडिया
१९६४सुधेंदू रॉयमेरे मेहबूब
१९६५
  • जी. एल. यादव आणि टी. के. देसाई (कृष्ण-धवल)
  • संत सिंह (रंगीत)
१९६६
१९६७संत सिंहये रात फिर ना आएगी
१९६८एच. व्ही. महारुद्रियातकदीर
१९६९अजित बॅनर्जीमझली दीदी
१९७०अजित बॅनर्जीअनोखी रात
१९७१शांती दासतलाश
१९७२बन्सी चंद्रगुप्तसीमा
१९७३एन. बी. कुलकर्णीपाकीझा
१९७४ए. रंगराजबॉबी
१९७५सुधेंदू रॉयसगीना
१९७६बन्सी चंद्रगुप्तदो झूट
१९७७एस. एस. समेलफकीरा
१९७८शांती दासहम किसीसे कम नहीं
१९७९टी. के. देसाईदेस परदेस
१९८०मधुकर शिंदेलहू के दो रंग
१९८१सी. एस. भाटीआक्रोश
१९८२बन्सी चंद्रगुप्तचक्र
१९८३अजित बॅनर्जीनमकीन
१९८४एन. बी. कुलकर्णीरझिया सुलतान
१९८५मधुकर शिंदेसारांश
१९८६सुरेश जे. सावंतराम तेरी गंगा मैली
१९८७पुरस्कार सोहळा नाही
१९८८पुरस्कार सोहळा नाही
१९८९लीलाधर एस. सावंतहत्या
१९९०पुरस्कार नाही
१९९१नितीश रॉयघायल
१९९२रवी वर्मनहम
१९९३रवी वर्मनअंगार
१९९४साबू सिरिलगर्दिश
१९९५नितीन चंद्रकांत देसाई१९४२: अ लव्ह स्टोरी
१९९६बिजॉन दासगुप्ताप्रेम
१९९७नितीन चंद्रकांत देसाईखामोशी: द म्युझिकल
१९९८शर्मिष्ठा रॉयदिल तो पागल है
१९९९शर्मिष्ठा रॉयकुछ कुछ होता है
२०००पुरस्कार नाही
२००१पुरस्कार नाही
२००२शर्मिष्ठा रॉयकभी खुशी कभी गम
२००३नितीन चंद्रकांत देसाईदेवदास
२००४मुनीश सप्पेलपिंजर
२००५साबू सिरिलयुवा
२००६केश्तो मंडल, तनुश्री सरकार आणि प्रदीप सरकारपरिणीता
२००७समीर चंदाओमकारा
२००८समीर चंदागुरू
२००९वंदना कटारिया, अँजेलिका भौमिकओय लक्की! लक्की ओय!
२०१०हेलन जोन्स, सुकांता पाणिग्रहीदेव.डी
२०११मुकुंद गुप्तादो दूनी चार
२०१२शशांक तेरेदेल्ली बेली
२०१३रजत पोदारबर्फी!
२०१४अ‍ॅक्रोपोलिस डिझाइनभाग मिल्खा भाग
२०१५सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रेहैदर
२०१६सुजीत सावंत, श्रीराम अय्यंगार आणि सलोनी धात्रकबाजीराव मस्तानी
२०१७पुरस्कार नाही
२०१८पारुल सोंधडॅडी
२०१९नितीन जिहानी चौधरी, राकेश यादवतुंबाड
२०२०सुझान कॅपलान मेरवानजीगल्ली बॉय
२०२१मानसी मेहतागुलाबो सीताबो
२०२२मानसी मेहता आणि दिमित्री मलिचसरदार उधम
२०२३सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रेगंगूबाई काठियावाडी
२०२४सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रेसॅम बहादुर
२०२५मयुर शर्माकिल

संदर्भ

[संपादन]