Jump to content

फिलोतास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिलोतास (ग्रीक: Φιλώτας ; रोमन लिपी: Philotas ;) (जन्मकाळ अज्ञात - इ.स.पू. ३३० अंदाजे) हा महान अलेक्झांडराचा प्रमुख सेनापती असलेल्या पार्मेनियन याचा पुत्र होता. याला अलेक्झांडराच्या खुनाचा कट केल्याबद्दल देहांताची शिक्षा देण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]