फालंक्स फळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फालंक्स (प्राचीन ग्रीकः φάλαγξ, आधुनिक ग्रीकः φάλαγγα, फालंग; अ.व. फालंक्सेस किंवा फालंगेस; प्राचीन आणि आधुनिक ग्रीकः φάλαγγες, फालंगेस) ही एक आयताकृती असलेली प्रचंड सैनिकांची फळी असून त्यात सामान्यपणे भाला, पाइक (शस्त्र), सारिसा किंवा ह्यांसारखे शस्त्रधारी असलेले भारी पायदळी असतात.