फारूक लेघारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फारूक लेखारी या पानावरून पुनर्निर्देशित)
फारूक लेघारी

सरदार फारूक अहमद खान लेघारी (मे २९, इ.स. १९४० - ) हा नोव्हेंबर १४, इ.स. १९९३ ते डिसेंबर २, इ.स. १९९७ पर्यंत पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता.