फरीद अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फारिद अहमद या पानावरून पुनर्निर्देशित)

फरीद अहमद (१० ऑगस्ट, १९९४:काबुल, अफगाणिस्तान - ) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.