फातिमा जाफर
Appearance
(फातिमा जफर या पानावरून पुनर्निर्देशित)
फातिमा जाफर (९ सप्टेंबर, २००२ - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी तसेच डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते. [१] ही मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते व महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळते.
संदर्भ
[संपादन]- ^ "फातिमा जाफर". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०९ रोजी पाहिले.