फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ़्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

Sexxxxx |राष्ट्र_प्रचलित_नाव = फ्रान्स |राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = République française |राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = फ्रेंच प्रजासत्ताक |राष्ट्र_ध्वज = Flag of France.svg |राष्ट्र_चिन्ह = Armoiries république française.svg |राष्ट्र_ध्वज_नाव = तिरंगा Tricolour |राष्ट्र_चिन्ह_नाव = Marianne |जागतिक_स्थान_नकाशा = LocationFrance.svg |राष्ट्र_नकाशा = Fr-map.png |ब्रीद_वाक्य = लिबर्टेई, एगालिटेई, फ़्राटेर्निटेई (अर्थ: स्वातंत्र्य, समता, बंधुता) |राजधानी_शहर = पॅरिस |सर्वात_मोठे_शहर = पॅरिस |सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक |राष्ट्रप्रमुख_नाव = एमॅन्युएल मॅक्रॉन |पंतप्रधान_नाव = एद्वा फिलिप |सरन्यायाधीश_नाव = |राष्ट्र_गीत = ला मार्सिलेज |राष्ट्र_गान = La Marseillaise |स्वातंत्र्यदिवस_दिनांक = |प्रजासत्ताकदिन_दिनांक = ५ वे प्रजासत्ताक: ऑक्टोबर ५, १९५८ |इयू_प्रवेश = २५ मार्च १९५७ |राष्ट्रीय_भाषा = फ्रेंच |इतर_प्रमुख_भाषा = |राष्ट्रीय_चलन = युरो (फ्रेंच पॉलिनेशियाखेरिज उर्वरित प्रजासत्ताक)
फ्रांक पासिफिक (फ्रेंच पॉलिनेशियामध्ये) |क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ४३ |क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,७४,८४३ |क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = |लोकसंख्या_वर्ष = जानेवारी २०१० |लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = २० |लोकसंख्या_संख्या = ६,७०,१३,०००[१] |लोकसंख्या_घनता = ११६ |प्रमाण_वेळ = मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) |यूटीसी_कालविभाग = +१/+२ |आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३३ |आंतरजाल_प्रत्यय = .fr |जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ७ |जीडीपी_डॉलरमध्ये = २.०८६ निखर्व |जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = |दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = २० |दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ४१,१८१ |दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = |माविनि_वर्ष = २०१५ |माविनि = ०.८९७[२] |माविनि_क्रमवारी_क्रमांक = ८ वा |माविनि_वर्ग = very high|}} फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरीस ही फ्रांसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

मध्ययुगीन कालखंड[संपादन]

इतर युरोपियन देशांप्रमाणे सामंतशाहीचा उदय,विकास झाला.राजावरही सामंतशाहीचा प्रभाव होता. मध्ययुगाच्या शेवटी धर्मसुधारणा(प्रबोधनाच्या) चळवळीच्यावेळी सामंतशाहीचा अंत झाला.

अर्वाचीन/आधुनिक कालखंड[संपादन]

या काळाच्या सुरवातीला इ.स.१७७९ ते १७९९ या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली.फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. राजा चौदावा लुईने जनप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन काही सुधारणा केल्या.त्याच्यानंतर चौदाव्या लुईचा पणतू असणार्या पंधराव्या लुईला गादीवर बसवण्यात आले.त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे लष्करी व राजकीय महत्त्व कमी झाले.

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.

फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिलसुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स ॲंटिल्स आहे.

राजकीय विभाग[संपादन]

फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कॅंटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कॅंटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ (फ्रेंच) INSEE, Government of France. "Population totale par sexe et âge au 1er janvier 2010, France métropolitaine". 19 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2009" (PDF). 5 October 2009 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: