फलटण संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फलटण संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते.

मुख्यालय[संपादन]

या संस्थानाचे मुख्यालय फलटण या गावात आहे. या संस्थानात एकूण ७२ गावे आहेत. या चे क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल आहे.

संस्थानिक[संपादन]

या संस्थानाचे संस्थानिक निंबाळकर घराणे आहे.

स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान निंबाळकर यांनी भारतीय संघराज्यात विलीन केले. हे आत्ताच्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. व ते तालुक्याचे ठिकाण आहे.