Jump to content

फना (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फना (२००६ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
फना
दिग्दर्शन कुणाल कोहली
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा कुणाल कोहली
प्रमुख कलाकार काजोल
आमिर खान
ऋषी कपूर
किरण खेर
तब्बू
गीते प्रसून जोशी
संगीत जतिन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ मे २००६
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १६९ मिनिटे
निर्मिती खर्च ३० कोटी
एकूण उत्पन्न १०४.१४ कोटी


फना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. फना हा मूळ सूफी शब्द असून त्याचा अर्थ प्रेमामध्ये उध्वस्त होणे असा होतो.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]