प्लाटून (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लाटून
निर्मिती वर्ष १९८६
भाषा इंग्लिश
प्रमुख कलाकार चार्ली शीन, टॉम बेरेंजर

प्लाटून हा १९८६मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात व्हियेतनाम युद्धात लढणाऱ्या अमेरिकन सैनिकांची कथा आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.