Jump to content

प्रेम रोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Prem Rog; প্রেম রোগ; Prem Rog; प्रेम रोग (1982 फ़िल्म); Любовный недуг; प्रेम रोग; Prem Rog; ପ୍ରେମ ରୋଗ; بیمار عشق; प्रेम रोग; پریم روگ; Prem Rog; Prem Rog; प्रेम रोग; ಪ್ರೇಮ್ ರೋಗ್; Prem Rog; ప్రేమ్ రోగ్; প্ৰেম ৰোগ; film del 1982 diretto da Raj Kapoor; pinicla de 1982 dirigía por Raj Kapoor; film sorti en 1982; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 1982. aasta film, lavastanud Raj Kapoor; 1982 film by Raj Kapoor; cinta de 1982 dirichita por Raj Kapoor; película de 1982 dirixida por Raj Kapoor; pel·lícula de 1982 dirigida per Raj Kapoor; 1982 film by Raj Kapoor; Film von Raj Kapoor (1982); filme de 1982 dirigido por Raj Kapoor; film; فیلمی از راج کاپور; film från 1982 regisserad av Raj Kapoor; film út 1982 fan Raj Kapoor; film din 1982 regizat de Raj Kapoor; بھارتی فلم; filme de 1982 dirixido por Raj Kapoor; filme de 1982 dirigit per Raj Kapoor; film India oleh Raj Kapoor; סרט משנת 1982; фільм 1982 року; film uit 1982 van Raj Kapoor; индийский фильм; 1982 की राज कपूर की फ़िल्म; ᱑᱙᱘᱒ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; ১৯৮২ সালে মুক্তিপ্রাপ্ত রাজ কাপুর পরিচালিত হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; ১৯৮২ চনৰ হিন্দী চলচ্চিত্ৰ; فيلم أُصدر سنة 1982، من إخراج راج كابور; ୧୯୮୨ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; película de 1982 dirigida por Raj Kapoor
प्रेम रोग 
1982 film by Raj Kapoor
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८२
कालावधी
  • १८३ min
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q1404374
आय.एम.डी.बी. दुवा: tt0084532
विकिडाटावर माहिती संपादित करा

प्रेम रोग हा १९८२ चा हिंदी भाषेतील संगीतमय रोमँटिक नाट्यपट आहे जो राज कपूर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे, ज्याची पटकथा जैनेंद्र जैन आणि कामना चंद्रा यांनी लिहिली आहे.[] हा चित्रपट एका पुरूषाच्या (ऋषी कपूर) एका उच्च दर्जातील परावाराच्या विधवा (पद्मिनी कोल्हापुरे) स्त्रीवरील प्रेमाची कहाणी सांगतो. या चित्रपटाने राज कपूरचे सामाजिक विषयांवर पुनरागमन घडवले.[]

३० जुलै १९८२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षी सुभाष घई यांच्या विधाता (कोल्हापुरे आणि शम्मी कपूर यांच्या भूमिका) नंतर बॉक्स ऑफिसवर दुसरे स्थान पटकावले.[]

३० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता (ऋषी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (नंदा) आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (लक्ष्मीकांत-प्यारेलाल) यासह १२ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (कपूर) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कोल्हापुरे) यासह ४ पुरस्कार जिंकले.

गेल्या काही वर्षांत, प्रेम रोगने कल्ट-स्टेटस मिळवला आहे आणि राज कपूर, ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सर्वोत्तम कामांपैकी एक मानला जातो.[][]

चित्रपटाच्य गाण्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते आणि गीते संतोष आनंद (४ गाणी), अमीर कजलबश (१ गाणे) आणि पंडित नरेंद्र शर्मा (१ गाणे) यांनी लिहिली होती.[] बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, चित्रपटाचा साउंडट्रॅक १९८० च्या दशकातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिंदी चित्रपट अल्बमपैकी एक होता.[] "मैं हूं प्रेम रोगी" आणि "मोहब्बत है क्या चीज" या गाण्यांनी त्या वर्षी संगीताच्या चार्टवर वर्चस्व गाजवले.[]

# गाणे गायक गीतकार लांबी
"भानवरे ने खिलाया फूल" लता मंगेशकर, सुरेश वाडकर पंडित नरेंद्र शर्मा ०७:४८
"मैं हूं प्रेम रोगी" सुरेश वाडकर संतोष आनंद ०७:५८
"मेरी किस्मत में तू नही शायद" लता मंगेशकर, सुरेश वाडकर अमीर कजलबश ०७:३१
"मोहब्बत है क्या चीज" संतोष आनंद ०७:१४
"ये प्यार था या कुछ और था" सुधा मल्होत्रा, अन्वर ०६:२६
"ये गलियां ये चौबारा" लता मंगेशकर ०७:११

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
विजेताश्रेणीनिकाल
राज कपूर फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विजयी
पद्मिनी कोल्हापुरे फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार विजयी
संतोष आनंद ("मोहब्बत है क्या चीज") फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार विजयी
राज कपूर फिल्मफेर सर्वोत्तम संपादन पुरस्कार विजयी
राज कपूर (आर.के. फिल्म्ससाठी) फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार नामांकन
ऋषी कपूर फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार नामांकन
नंदा फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार नामांकन
कामना चंद्रा फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन
लक्ष्मीकांत-प्यारेलाल फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार नामांकन
अमीर कजलबश ("मेरी किस्मत में तू नही शायद") फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन
सुरेश वाडकर ("मैं हूं प्रेम रोगी") फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार नामांकन
सुरेश वाडकर ("मेरी किस्मत में तू नही शायद") नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Why Devdhar of 'Prem Rog' is Rishi Kapoor's best work". 30 April 2020.
  2. "Raj Kapoor's Prem Rog is like a breath of fresh air". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-11-08 रोजी पाहिले.
  3. "The Best Films Of Rishi Kapoor - Bobby Has Historic Numbers". boxofficeindia.com. 1 May 2020. 1 May 2020 रोजी पाहिले.
  4. "Prem Rog: Twenty interesting facts about the socially relevant classic". 27 July 2022.
  5. "42 years of Prem Rog: Raj Kapoor's masterpiece on love and tradition". 31 July 2024.
  6. "Prem Rog (Audio Jukebox)".
  7. "Music Hits 1980–1989". बॉक्स ऑफिस इंडिया. 5 February 2010. 5 February 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. "Binaca Geetmala (1982)".