प्रेमासाठी कमिंग सून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रेमासाठी Coming सून
दिग्दर्शन अंकुर काकतकर
निर्मिती अनुपकुमार पोद्दार, अमन विधाते, संजय सांकला, मुलचंद देढिया, निखिल मुरारका
कथा चिन्मय कुलकर्णी
प्रमुख कलाकार आदिनाथ कोठारे
नेहा पेंडसे
जितेंद्र जोशी
विजय पाटकर
रेशम टिपणीस
संगीत पंकज पडघन
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १२ डिसेंबर २०१४
वितरक वंडरलॅंड फिल्म्स
अवधी १३५ मिनिटे


प्रेमासाठी Coming सून हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर असून आदिनाथ कोठारेनेहा पेंडसे ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]