Jump to content

प्रीती घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रीती घोष या चित्रकार म्हणून ज्ञात आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्या श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या. १९४७ सालापासून त्या आश्रमाशी संबधित आहेत.[] आणि त्यांना चित्रकलेसंदर्भात श्रीमाताजींचे मार्गदर्शन लाभले. श्रीअरविंद लिखित सावित्री या महाकाव्यावर आधारित त्यांनी केलेली पेंटिंग्ज विशेष प्रसिद्ध आहेत. []

शिक्षण

[संपादन]

प्रीती घोष यांचे शिक्षण श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मध्ये झाले. [] आता त्या तेथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.[]

चित्रकार श्री संजीब बिश्वास यांच्या हाताखाली त्याचे चित्रकलेचे शिक्षण झाले. श्रीअरविंद आश्रमातील चित्रकार जयंतीलाल, कृष्णलाल, प्रेमाभाई यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. []

योगदान

[संपादन]

श्रीमाताजींच्या मार्गदर्शनामुळे त्यांना आंतरिक जीवनाचे चित्रीकरण करण्याची प्रेरणा मिळाली. []

अधिक माहितीसाठी

[संपादन]

प्रीती घोष यांची मुलाखत

प्रीती घोष यांची सावित्री महाकाव्यावरील पेंटिग्ज

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Priti Ghosh - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-02-06 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Priti Ghosh - an artist : paintings inspired by Savitri". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Art for Land". artforland.in. 2025-02-06 रोजी पाहिले.