Jump to content

प्रिया रामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिया रामन ही एक मल्याळम आणि तमिळ चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून भूमिका करणारी अभिनेत्री आणि निर्माती आहे. हिने १९९३ ते १९९९ दरम्यान चित्रपटांत तर २००१-२००७ दरम्यान दूरचित्रवाणीवर भूमिका केल्या.