Jump to content

प्रियदर्शन (चित्रपट दिग्दर्शक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Priyadarshan; Priyadarshan; Priyadarshan; Priyadarshan; Priyadarshan; پریادارشان; 普利亚当沙; Priyadarshan; پریا درشن; Priyadarshan; 普利亞當沙; प्रियदर्शन; ప్రియదర్శన్; பிரியதர்சன்; Priyadarshan; প্রিয়দর্শন; Priyadarshan; प्रियदर्शन (चित्रपट दिग्दर्शक); ପ୍ରିୟଦର୍ଶନ; Priyadarshan; Priyadarshan; Priyadarshan; Priyadarshan; പ്രിയദർശൻ; Priyadarshan; پريادارشان; Priyadarshan; Приядаршан; Priyadarshan; Priyadarshan; بريادارشان; プリヤダルシャン; Priyadarshan; director de cine indio; ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক; réalisateur indien; indijski filmski redatelj; ہِندوستٲنؠ اَداکار; director de cinema indi; Indian film director; cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd, sgriptiwr ffilm ac actor a aned yn Thiruvananthapuram yn 1956; ଭାରତୀୟ କଥାଚିତ୍ର ନିର୍ଦ୍ଦେଶକ; Indian film director; فیلمنامه‌نویس، تهیه‌کننده، و کارگردان هندی; India filmirežissöör; regizor de film indian; regjisor indian; مخرج أفلام هندي; director de cinema indio; індійський кінорежисер; Indiaas filmregisseur; ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്രസം‌വിധായകനാണ് പ്രിയദർശൻ; onye nduzi ihe nkiri nke India; stiúrthóir scannán Indiach; भारतीय फ़िल्म निर्देशक; ప్రముఖ సినీ దర్శకుడు; במאי קולנוע הודי; Indian film director; Indian film director; indischer Schauspieler; இந்தியா திரைப்பட இயக்குனர்; Priyadarshan; Priyadarshan Soman
प्रियदर्शन (चित्रपट दिग्दर्शक) 
Indian film director
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • പ്രിയദര്‍ശന്‍
जन्म तारीखजानेवारी ३०, इ.स. १९५७, नोव्हेंबर २९, इ.स. १९५६
तिरुवनंतपुरम
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८२
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
  • Government Model Boys Higher Secondary School
  • University College Thiruvananthapuram
  • Mahatma Gandhi College
व्यवसाय
मातृभाषा
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3115713
आयएसएनआय ओळखण: 0000000115473765
व्हीआयएएफ ओळखण: 34407832
एलसीसीएन ओळखण: nr2004019807
बीएनएफ ओळखण: 162620540
एसयूडीओसी ओळखण: 180824546
PLWABN ID: 9810702726505606
एमबीए ओळखण: da5c3cab-943d-4129-b267-9f51b45fa094, 27f6ce4f-027a-43a3-a820-2da462f16a7c
आय.एम.डी.बी. दुवा: nm0698184
विकिडाटावर माहिती संपादित करा

प्रियदर्शन सोमण नायर (जन्म: ३० जानेवारी १९५७) [] [] हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. १९८२ पासून त्यांनी प्रामुख्याने मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे, व अनेक भारतीय भाषांमधील ९० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात तमिळ आणि तेलुगू भाषेतील उल्लेखनीय कामे आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराचा[] समावेश आहे. त्यांचे बहुतेक हिंदी चित्रपट मल्याळम चित्रपटांचे रिमेक आहेत, ज्यापैकी काही प्रियदर्शनने दोन्ही आवृत्त्यांचे दिग्दर्शन केले आहे.[][][]

त्यांनी १३ डिसेंबर १९९० रोजी अभिनेत्री लिझी लग्न केले.[] त्यांना अभिनेत्री कल्याणी आणि सिद्धार्थ ही दोन मुले आहेत.[][] २६ वर्षांच्या लग्नानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी या जोडप्याने घटस्फोट घेतला.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "Happy Birthday Priyadarshan: Mohanlal, Riteish Deshmukh, and others wish Nimir director". द इंडियन एक्सप्रेस. 30 January 2018. 2 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 December 2021 रोजी पाहिले.
  2. "Priyadarshan - Film Director - Official Website". directorpriyadarshan.com. 2025-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-04-12 रोजी पाहिले.
  3. "Padma Awards Directory (1954-2013) - Year-Wise List" (PDF). 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  4. "Priyadarshan birthday special: Top 10 comedy movies starring Akshay Kumar, Shahid Kapoor and more that you can watch again and again". 30 January 2023.
  5. "9 Priyadarshan Movies That Are So Funny You Won't Even Want to Pause for a Second". 24 August 2024.
  6. "'Kamaal Dhamaal...' was a mistake: Priyadarshan". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. "Lissy Priyadarshan, on her husband". द न्यू इंडियन एक्सप्रेस. 7 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 February 2014 रोजी पाहिले.
  8. "Kalyani Priyadarshan on why Hello is the best film that has happened to her career". Firstpost. 18 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 January 2019 रोजी पाहिले.
  9. Unni, K. Warrier. "Never thought Sidharth had movies in mind: Priyadarshan on double National awards that came home". onmanorama.com. 28 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 September 2021 रोजी पाहिले.
  10. Subramani, A. (16 September 2016). "Film director Priyadarshan – actor Lissy divorce formalities complete". The Times of India. 10 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2018 रोजी पाहिले.