प्रियाम चॅटर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रियंम चटर्जी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
प्रियंम चटर्जी
Chef Priyam Chatterjee.jpg
जन्म ५ एप्रिल, १९८८ (1988-04-05) (वय: ३४)
कोलकाता, भारत
पाककृती कारकीर्द
पुरस्कार
  • ऑर्ड्रे डु मेरिट एग्रीकोल


प्रियंम चटर्जी (जन्म ५ एप्रिल १९८८) हा एक भारतीय शेफ आहे. फ्रान्सच्या ऑड्रे डू मेरिट एग्रीकोलचा पुरस्कार मिळालेला तो पहिला भारतीय शेफ आहे. [१][२] तो नवी दिल्ली येथे राहतो. [३]

प्रख्यात फ्रेंच शेफमध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रियंम बंगालच्या पारंपारिक पदार्थांमध्ये फ्रेंच पाककृती मिसळून नवनवीन डिश बनवतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Chef Priyam Chatterjee gets French honour - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'Indian cuisine is grand and complex, but needs elevation': Chef Priyam Chatterjee". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-08-18. 2019-08-24 रोजी पाहिले.
  3. ^ Parakala, Vangmayi (2019-08-16). "Meet Priyam Chatterjee, the first Indian chef to receive this French honour". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-08-24 रोजी पाहिले.