प्रियांका बाला
Appearance
(प्रियंका बाला या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय क्रिकेट खेळाडू | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| नागरिकत्व | |||
|---|---|---|---|
| व्यवसाय |
| ||
| |||
प्रियांका प्राणकृष्ण बाला (३० सप्टेंबर, १९९५:नदिया, पश्चिम बंगाल, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही बंगालकडून देशांतर्गत स्पर्धा खेळते. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.[१] फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात हिला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये देउन खरेदी केले.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Priyanka Bala Profile - Cricket Player India | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-06-08 रोजी पाहिले.
- ^ "WPL Auction 2023: Full list of sold and unsold players". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-02-13. 2023-06-08 रोजी पाहिले.