प्रारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भौतिकशास्त्रामध्ये प्रारण (इंग्रजी: radiation) म्हणजे ऊर्जेचे अवकाशातील किंवा भौतिक माध्यमातील लहर किंवा कणांच्या स्वरूपातील उत्सर्जन किंवा प्रसारण होय. प्रारणाला कोणतेही माध्यम लागत नाही . प्रारणाच्या स्वरूपात सूर्यापासून पृथ्वीला उर्जा मिळते .