Jump to content

प्रसूतिशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रसूतिशास्त्र (अन्य लेखनभेद: प्रसूतीशास्त्र, प्रसवशास्त्र ; इंग्लिश: Obstetrics, ऑब्स्टेट्रिक्स ;) हे गर्भारपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळांदरम्यान स्त्रिया व अर्भकांची वैद्यकीय काळजी घेण्याविषयीची शल्यविज्ञानातील एक विशेष शाखा आहे. प्रसूतिशास्त्रामध्ये प्रसूती व त्यात होणारे अडथळे यांचा अभ्यास केला जातो. मानवेतर प्राण्यांमधील प्रसूतीसंदर्भात समांतर परिप्र्येक्षाचे शास्त्र पाशवी प्रसूतिशास्त्र (इंग्लिश: Veterinary obstetrics ;) या नावाने ओळखले जाते.

प्रमुख विचार

[संपादन]

यात मुख्यतः खालील बाबींचा विचार केला जातो.

  • प्रसूतिपूर्व तपासणी पद्धती
  • प्रसूती
  • प्रसूतिपश्चात

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत