प्रवीण कुमार (दिल्लीतील राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रवीण कुमार (दिल्लीचे राजनीतिज्ञ) या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रवीण कुमार हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या जंगपुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.