प्रवासीसंख्या
Appearance
सार्वजनिक वाहतुकीमध्ये, प्रवासीसंख्या म्हणजे वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या होय. [१] ही संख्या अनेकदा एखाद्या विशिष्ट सेवेसाठी किंवा सेवांच्या संचासाठी ठराविक कालावधीत एकत्रित केली जाते आणि त्या सेवेच्या यशाचा किंवा उपयुक्ततेचा मापदंड म्हणून वापरली जाते. सामान्य आकडेवारीमध्ये एका वर्षात संपूर्ण वाहतूक प्रणालीद्वारे सेवा दिलेल्या लोकांची संख्या आणि एकाच वाहतूक मार्गाद्वारे दररोज सेवा दिलेल्या लोकांची संख्या यांचा समावेश होतो.
या संकल्पनेचा एखाद्या विशिष्ट वाहनाच्या किंवा वाहतूक मार्गाच्या कमाल क्षमतेशी संबंध लावो नये. जरी कमाल प्रवासीसंख्या वाहनाच्या कमाल क्षमतेशी संबंधित असली , तरी प्रवासीसंख्या यावर अवलंबून नसते.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Definition of RIDERSHIP". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2023-05-03 रोजी पाहिले.