Jump to content

प्रमोद्य विक्रमसिंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रमोद विक्रमसिंगे या पानावरून पुनर्निर्देशित)

विक्रमसिंगे गल्लागे प्रमोद्य (१४ ऑगस्ट, १९७१ - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.[] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.

हा १९९६ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.[] निवृत्त झाल्यावर हा श्रीलंकेच्या संघाची निवड करणाऱ्या समितीचा सदस्य होता.[]


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Pramodya Wickramasinghe profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.
  2. ^ "'1996' – a dream year overall". Print Edition - The Sunday Times, Sri Lanka. 2021-07-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Pramodya Wickramasinghe to head Sri Lanka men's and women's selection committee". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.