प्रभाकर बचाराम देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: दीर्घकाळ संदर्भहीन, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

प्रा. डॉ. प्रभाकर बचाराम देसाई हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषेचे प्राध्यापक आणि मराठी लेखक आहेत.

डॉ. प्रभाकर देसाई सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग; संचालक, विद्यार्थी विकास मंडळ; संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

शिक्षण[संपादन]

मराठी भाषेतून पदव्यूत्तर पदवी घेऊन नेट सेट परीक्षेत फेलोशिपसह पिएच डी संपादन केली आहे.

कारकिर्द[संपादन]

प्रारंभी बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे व सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून, तर विद्यार्थी कल्याण मंडळ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची संचालक म्हणून काम पाहत आहेत.

साहित्य[संपादन]

डॉ. प्रभाकर देसाई यांचे 'अक्षर दरवळ' नवसाहित्य बुक स्टॉल या संस्थेच्या वतीने प्रकाशित आहे.[१]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]