प्रदीप कदम
Appearance
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
प्रा. प्रदीप कदम (०२/१२/१९७६ - हयात ) हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजीराजे, प्रेरणा युवकांसाठी,भक्ति-शक्ति , आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी,समाजप्रबोधन, विवेकानंद, यशवंतराव चव्हाण, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिग यांसारख्या अनेक विषयांवर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर २०००हून अधिक व्याख्याने दिली आहेत.
ते चिखलीतील ( पिंपरी-चिंचवड) कॉनक्वेस्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. आठवणितील विद्यार्थी, वेदांत- श्री ( पुणे) अंकासाठी त्यांनी विशेष लेखन केले आहे . रानवेली या ऑडिओ सीडीसाठी तसेच शब्दगंध साहित्यिक चळवळी साठी त्यांनी काव्यलेखन केले आहे .
प्रा. प्रदीप कदम यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- वीरभारती पुरस्कार २०१५( आंतरभारती संस्था,अहमदनगर)
- स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्कार
- श्रीसाई संकल्प कार्यगौरव पुरस्कार ( साई फाऊंडेशन मावळ)
- राजा छञपती साहित्य आभियान पुणे संस्थेचा कार्यगौरव
यांसारख्या अनेक पुरस्काराने सन्मानित.
प्रा. प्रदीप कदम यांचे इतर उल्लेखनिय कार्य
[संपादन]- संतवीर ( मासिक)- संपादकिय सदस्य
बाह्य दुवे
[संपादन]- प्रा. प्रदीप कदम facebook page (मराठी मजकूर)