प्रत्यावर्ती धारा
| उपवर्ग | विद्युत धारा, periodically alternating current |
|---|---|
| Has cause | sinusoidal signal |
| च्याद्वारे वापर | alternating-current circuit |
| च्या विरुद्ध | दिष्ट धारा, alternating voltage |
प्रत्यावर्ती धारा (किंवा इंग्लिश:"AC" ) ही एका प्रकारची विद्युत धारा आहे जी ठराविक समान कालावधीनंतर दिशा बदलते. ही धारा एकदिश असलेल्या दिष्ट धारे (DC) पेक्षा वेगळी आहे. प्रत्यावर्ती धारेला दिष्ट धारेसारखे स्थैर्य आणले जात नाही. जगातील बहुतेक देशांमध्ये, आउटलेटवर घरांना पुरवली जाणारी वीज ही प्रत्यावर्ती धारा अल्टरनेटिंग करंट असते, तर विद्युतघटाद्वारे पुरवली जाणारी वीज दिष्ट धारा असते.
बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रत्यावर्ती विभवांतर (म्हणजे, वेळोवेळी त्याची दिशा उलट करणारे विभवांतर) सोबत असतो आणि कधीकधी असे विभवांतर प्रत्यावर्ती धारा देखील निर्माण करतो. म्हणूनच, सामान्यता न गमावता, प्रत्यावर्ती धारा प्रणालीचे या विभवांनंतराबाबतीत विश्लेषण करणे कधीकधी अधिक सोयीचे असते.
गणितात वर्णन
[संपादन]
बहुतेक राष्ट्रीय विद्युत ग्रिडमध्ये, तरंगरूप एक साइन वेव्ह असते. अशा परिस्थितीत, वेळेचे फल म्हणून विभवांतर या समीकरणाद्वारे दिले जाते:
ज्यात:
- म्हणजे काळ,
- म्हणजे आयाम
- म्हणजे वारंवारता
या आकारांमधून, इतर आकार देखील परिभाषित केले जाऊ शकतात:
- T, तरंगकाल:
- : कधी- ही वेळेच्या एका एकककात त्रिज्यात मोजली जाणारी कोनीय वारंवारता आहे.
- Vpp, शिखरापासून शिखरापर्यंत विभवांतर
- प्रभावी विभवांतर (किंवा वर्गमध्य मूळ विभवांतर : RMS) .
- सायनसॉइडल विभवांतरासाठी, .

असे काही उपयोग आहेत जिथे सायनसॉइडल नसलेला तरंगरूप (म्हणजेच, विभवांतर आणि धारा काळावर अवलंबून असतात अशा प्रकारचे) निवडणे अधिक सोयीस्कर असते, जसे की चौरस, त्रिकोण किंवा "सॉटूथ" (त्रिकोणी) आकाराची तरंग. वर परिभाषित केलेल्या सर्व परिमाणांची देखील त्यांच्यासाठी व्याख्या केली जाऊ शकते, परंतु सूत्रात त्यांची मूल्य काढणे अधिक जटिल असू शकते.
हे देखील बघा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- זרם חילופין, באתר אנציקלופדיה בריטניקה (באנגלית).mw-parser-output .languageicon{font-size:0.95em;font-weight:bold;color:#555}@media screen{html.skin-theme-clientpref-night .mw-parser-output .languageicon{color:#fff}}@media screen and (prefers-color-scheme:dark){html.skin-theme-clientpref-os .mw-parser-output .languageicon{color:#fff}}
- זרם חשמל חילופי, דף שער בספרייה הלאומית
- " एसी/डीसीमध्ये काय फरक आहे - वेगवेगळ्या प्रवाहांमधील फरक स्पष्ट करणारे अॅनिमेशन ."
- एडिसनचा प्रकाशाचा चमत्कार Archived 2018-12-14 at the वेबॅक मशीन., पीबीएसच्या अमेरिकन एक्सपिरीयन्स वेबसाइटवर (इंग्रजीत)