Jump to content

प्रतिमा मंडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतिमा मंडल

विद्यमान
पदग्रहण
२०१४
मागील तरुण मंडल
मतदारसंघ जयनगर

जन्म १६ फेब्रुवारी, १९६६ (1966-02-16) (वय: ६०)
दक्षिण २४ परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

प्रतिमा मंडल (बांग्ला: প্রতিমা মণ্ডল) ह्या एक भारतीय राजकारणी व विद्यमान संसद सदस्य आहेत.त्या २०१४ पासून तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून येत आहेत.