प्रतिबिंब मंच करकंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रतिबिंब मंच ही सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातील संस्था आहे.

ही संस्था शिवकालीन शास्त्रकला मोफत शिकवते. यात तलवारबाजी, दांडपट्टा, काठीलाठी यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे आणि स्वसंरक्षणकलाही शिकवली जाते. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यसनापासून दूर ठेवले जाते. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच व्याख्याने आयोजित करून समाजप्रबोधन केले जाते.