Jump to content

प्रतिका रावळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतिका रावल
व्यक्तिगत माहिती
जन्म १ सप्टेंबर, २००० (2000-09-01) (वय: २५)
दिल्ली, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका सलामीवीर
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १५०) २२ डिसेंबर २०२४ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय २७ डिसेंबर २०२४ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय शर्ट क्र. ६४
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१/२२–२०२३/२४ दिल्ली
२०२४/२५–सध्या रेल्वे
२०२४ उत्तर विभाग
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मप्रश्रे मलिअ मटी२०आ
सामने ४/ २४
धावा २२३ १२ १,५९१ ५७४
फलंदाजीची सरासरी ५५.७५ ६.०० ५४.८६ २४.९५
शतके/अर्धशतके ०/२ ०/० ४/१० ०/५
सर्वोच्च धावसंख्या ८९ १२ १६१* ७६
चेंडू ४२ ४२ ५४
बळी
गोलंदाजीची सरासरी २५.५० २०.०० २८.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/३७ १/० २/३७
झेल/यष्टीचीत ३/- ०/- २६/- ८/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २७ डिसेंबर २०२४

प्रतिका रावल (जन्म १ सप्टेंबर २०००) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी राष्ट्रीय संघाकडून खेळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Pratika Rawal". ESPNcricinfo.