Jump to content

प्रजासत्ताक चौक (येरेव्हान मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रजासत्ताक चौक
Հանրապետության Հրապարակ
येरेव्हान मेट्रो स्थानक
स्थानकाच्या प्रवेश द्वाराचे रात्रीचे दृश्य
स्थानक तपशील
पत्ता आर्मेनिया
गुणक 40°06′15″N 44°18′21″E / 40.1043°N 44.3057°E / 40.1043; 44.3057
मार्ग
इमारत प्रकार भूमिगत
फलाट
इतर माहिती
उद्घाटन डिसेंबर २६, १९८१ (१९८१-12-26)
विद्युतीकरण होय
चालक येरेव्हान मेट्रो
आधीचे नाव लेनिन चौक

प्रजासत्ताक चौक ( आर्मेनियन : Հանրապետության Հրապարակ), पूर्वीचे लेनिन चौक , हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. २६ डिसेंबर १९८१ रोजी या स्थानक जनतेसाठी खुले करण्यात आले. []

चित्रावळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Station "Hanrapetutian hraparak»" (Russian भाषेत). metroworld.ruz.net. 27 February 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)