प्रजकता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीवशास्त्रात स्त्रीने किती वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे ती संख्या दर्शविणारी तांत्रिक/पारिभाषिक संज्ञा म्हणजे प्रजकता होय. वीस ते चोवीस आठवड्यांदरम्यानच्या घडामोडी आणि बहुसगर्भता यांच्या बाबतीत प्रजकतेमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.

पहा[संपादन]