प्रकाश विठ्ठल इनामदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रकाश इनामदार
प्रकाश इनामदार
जन्म प्रकाश विठ्ठल इनामदार
ऑक्टोबर २८, इ.स. १९५०
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर २३, इ.स. २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९७४-२००७
भाषा मराठी
प्रमुख नाटके गाढवाचं लग्न
प्रमुख चित्रपट देवता
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
वडील अप्पासाहेब इनामदार
पत्नी जयमाला इनामदार
अपत्ये धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार
अधिकृत संकेतस्थळ http://www.prakashinamdar.in

प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.

कारकीर्द[संपादन]

त्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली.

प्रमुख नाटके[संपादन]

वगनाट्ये[संपादन]

संगीत नाटके[संपादन]

सामाजिक नाटके[संपादन]

ऐतिहासिक नाटके[संपादन]

द्विपात्री नाटके[संपादन]

प्रमुख चित्रपट[संपादन]

दूरचित्रवाणी कार्यक्रम[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]