Jump to content

प्रकाश फडते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रकाश फडते
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख९ जानेवारी 1954 संपादन
जन्मस्थानCumbarjua संपादन
मृत्यू तारीख१७ डिसेंबर 2017 संपादन
पदगोवा विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

प्रकाश जगन्नाथ फडते हे एक भारतीय राजकारणी आहेत. १९९९ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून मये मतदारसंघातून ते गोवा विधानसभेवर निवडून आले. नोव्हेंबर १९९९ ते ऑक्टोबर २००० पर्यंत ते फ्रांसिस्को सार्डिन्हा यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री होते.[][][][]

संदर्भ

[संपादन]