प्रकाशिका नाईक
Appearance
प्रकाशिका प्रकाश नाईक (२९ ऑक्टोबर, १९९७:ठाणे, महाराष्ट्र, भारत - ) ही मुंबईकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करते.[१] ही महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते.
संदर्भ
[संपादन]- ↑ "प्रकाशिका नाईक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०६ रोजी पाहिले.