Jump to content

प्यॉतर इल्यिच चैकोव्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की

प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की (मे ७, १८४० - नोव्हेंबर ६, १८९३) हा रशियन संगीतकार होता. त्याने सिंफन्या, ऑपेरे, बॅले, वाद्यसंगीत इत्यादी प्रकारांमधून संगीतरचना बांधल्या.