पोहेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पोहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातले एक गाव आहे. ह्या गावात एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे म्हणून येथे दर अंगारकी चतुर्थीला हजारो भक्त दर्शनाला येतात. हे गणपती मंदिर नाशिक-शिर्डी रस्त्यापासून दीड किमी अंतरावर आहे.पोहेगाव पासून शिर्डी केवळ १५ किमी अंतरावर आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आर्थिक: पोहेगाव हे आर्थिक दूष्ट्या विकसित व प्रगतशील गाव आहे .गावात मोठया प्रमाणात बाजारपेठ निर्माण झाली असून सदर गाव परिसरातील १५ ते २०गावांची दळणवळण व आर्थिक व्यवहार चालतात .तसेच गावात सहकारी तसेच शासकीय पतसंस्था व जी.प.शाळा ,माधयमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज असल्याने सादर गावात आर्थिक प्रगती आहे. व्यवसाय: शेती हा व्यवसाय पोहेगावत केला जातो .शेती बरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. प्राचीन काळ: गावात जुना ऐतिहासिक वाडा जळका वाडा गढी असून ऐतिहासिक वेस आहे. दळणवळण: वाहतूक पोहेगाव हे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यत महत्वाचे आहे.कारण पुणे एम. आय.डी.सी.अंतर्गत होणाऱ्या वाहतूक पोहेगाव येथून होतात.तसेच कोपरगाव ,मनमाड,औरंगाबाद, मुंबई, नाशिक ह्या प्रमुख शहराना जोडणारा मुख्य रस्ता पोहेगाव येथून जातो.तसेच कोपरगाव -पुणे-नाशिक येथे जाणार्या बसेस पोहेगाव येथून प्रवास करतात. बाजारपेठ: पोहेगावात मोठी बाजारपेठ असल्याने आसपासचे १५ते२० गावाशी संबंध येत असतो.पओहे