Jump to content

पोर्तुगाल महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी पोर्तुगाल महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. पोर्तुगालने ७ एप्रिल २०२५ रोजी नॉर्वे विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. पोर्तुगालने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२२२३७ एप्रिल २०२५नॉर्वेचा ध्वज नॉर्वेपोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनियापोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२२२४८ एप्रिल २०२५नॉर्वेचा ध्वज नॉर्वेपोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनियानॉर्वेचा ध्वज नॉर्वे
२२२७९ एप्रिल २०२५नॉर्वेचा ध्वज नॉर्वेपोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनियापोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल