Jump to content

पुरु (पौरव राजा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोरस या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरु
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वPauravas संपादन
जन्म तारीख4. century BCE संपादन
जन्मस्थानपंजाब प्रदेश संपादन
मृत्यू तारीख316 BCE संपादन
मृत्यूस्थानपंजाब प्रदेश संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराजा, राजा संपादन
Significant placeIndia संपादन

पुरु (पोरस) हा सिकंदराच्या काळात पूर्व पंजाबावर राज्य करणारा पुरुवंशीय राजा होता. तो एक शूर व पराक्रमी योद्धा होता . तो एक विद्वान होता .

इ.स पूर्व ३२१ ते ३१५ च्या मध्ये त्याचा मृत्यू झ्हाला. त्याचा बद्दलची माहिती आपल्यला फक्त ग्रीक साहित्यामधून मिळते.

हेही पहाेेे

[संपादन]