Jump to content

पोयंजे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोयंजे हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-कर्जत रेल्वेमार्गवरील एक स्थानक आहे.

पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग
पनवेल
चिखले
पोयंजे
चौक
कर्जत