Jump to content

पोप सेव्हेरिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप सेव्हेरिनस

पोप सेव्हेरिनस (इटालियन: सेव्हेरिनो) (?? - ऑगस्ट २, इ.स. ६४०) हा मे २८, ६४०पासून जेमतेम २ महिने पोपपदावर होता.

मागील:
पोप ऑनरियस पहिला
पोप
२८ मे, इ.स. ६४०२ ऑगस्ट, इ.स. ६४०
पुढील:
पोप जॉन चौथा