पोप सिमाकस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पोप सिमाकस (जन्मदिन माहिती नाही:सार्डिनिया, इटली - जुलै १९, इ.स. ५१४) हा पाचव्या शतकाच्या शेवटी व सहाव्या शतकाच्या सुरुवातीचा पोप होता.

मागील:
पोप अनास्तासियस दुसरा
पोप
नोव्हेंबर २२, इ.स. ४९८जुलै १९, इ.स. ५१४
पुढील:
पोप हॉर्मिस्दस पहिला