पोप ग्रेगोरी पाचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ग्रेगोरी पाचवा (इ.स. ९७२ - फेब्रुवारी १८, इ.स. ९९९) हा मे ३, इ.स. ९९६ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव कॅरिंथियाचा ब्रुनो होते. हा पहिल्या दोन जर्मन पोपांपैकी एक होता.