पोप इनोसंट सहावा
Appearance
पोप इनोसंट सहावा (इ.स. १२८२ किंवा इ.स. १२९५:फ्रांस - सप्टेंबर १२, इ.स. १३६२:आव्हियों, फ्रांस) हा डिसेंबर १८, इ.स. १३५२ पासून मृत्यूपर्यंत पोपदी होता.
याचे मूळ नाव एटियें ऑबेर होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप जॉन बाविसावा |
पोप ३० डिसेंबर, इ.स. १३५२ – सप्टेंबर १२, इ.स. १३६२ |
पुढील: पोप अर्बन पाचवा |