Jump to content

पोप अडेओडेटस पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप अडेओडेटस पहिला तथा पोप डेओडेटस पहिला किंवा पोप ड्युसडेडिट (५७०:रोम, इटली - ८ नोव्हेंबर, ६१८:रोम, इटली) हा १९ ऑक्टोबर, ६१५ ते मृत्यूपर्यंत पोप होता. निवडणूक होउन पोपपदी आलेला पोप जॉन दुसऱ्यानंतरचा हा प्रथम पोप होता.