पोतीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


पोतीस POTHYS(तमिळःபோத்தீஸ் )हे चेन्नै स्थीत सिल्कस् आणि टेक्साटाईल्स विक्री करणारे मोठे दुकान आहे(मॉल).९० वर्षांपुर्वी स्व.के.व्ही.पोती मूपनार ह्यांनी "के.व्ही.मुपनार" कॉटनसेल्स नावाखाली चालु केलेले दुकान आज एक मेगास्टोअर्स ची चेन बनले आहे.त्यांच्या चेन्नै व्यतिरिक्त इतर ठिकाणीही शाखा आहेत.स्त्रीयांच्या साड्या व लग्नाच्या बस्त्यासाठी हे दुकान अतिशय लोकप्रिय आहे. ह्या दुकानास स्थानिक लोक आलयम ऑफ सिल्क्स असेही ओळखतात.

संक्षिप्त माहिती[संपादन]

नाव = पोतीस सिल्कस् आणि टेक्साटाईल्स ,ज्वेलरी.
प्रकार = किरकोळ विक्री (विक्रिभांडार) शृंखला
वस्तुंचा प्रकार = वस्त्रोद्योग
स्थापना = पोतीस नावाने १९७७ त्याआधी "के.व्ही.मुपनार"(९०वर्षांपुर्वी)
संस्थापक =स्व.के.व्ही.पोती मूपनार. सध्या-के.व्ही.पी.सडयंडी मुपनार.
शहर = चेन्नै
देश = भारत

संकेतस्थळ = http://www.pothys.com/