Jump to content

पोचरा धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोचरा फॉल हा तेलंगणामधील गोदावरी नदीवरील एक प्रपात आहे. आदिलाबाद पासून ४७ किलोमीटर अणि निर्मल पासून ३७ किलो मीटर अंतरावर हा जंगलामधे हा धबधबा आहे गोदावरीचे भरून वाहणारे पात्र येथे ६० फूट उंचीवरून कोसळते . निसर्गरम्य परिसरात  असलेला हा प्रपात बघण्यासाठी निसर्गप्रेमींची येथे वर्दळ असते . साधारण जुलै ते डिसेंबर पर्यंत मोठा प्रवाह असतो ,नंतर त्याचे रूप लहान होत जाते . येथे सुंदर बगीचा असून . प्रपात बघणेसाठी सुंदर ओटाही  बांधलेला आहे