पॉल निकोलास अॅग्विलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉल निकोलास अॅग्विलार (स्पॅनिश: Paul Aguilar; जन्म: ६ मार्च १९८६, सिनालोआ) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्लब अमेरीकामेक्सिको ह्या संघांमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]