Jump to content

पॉली इंग्लिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉली इंग्लिस
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
पॉली मार्गो इंग्लिस
जन्म ३१ मे, १९९६ (1996-05-31) (वय: ३०)
ड्युनेडिन, ओटागो, न्यूझीलंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाज
भूमिका यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप १५०) ४ मार्च २०२५ वि श्रीलंका
एकदिवसीय शर्ट क्र. २९
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१२/१३–सध्या ओटागो
२०१९ नॉटिंगहॅमशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी-२०
सामने ११३ ९५
धावा १,८८० १,१०९
फलंदाजीची सरासरी २०.८८ १५.६१
शतके/अर्धशतके ०/९ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ८३* ६२
झेल/यष्टीचीत ६४/१७ १५/३०
स्त्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो, ६ मार्च २०२३

पॉली मार्गो इंग्लिस (जन्म ३१ मे १९९६) ही न्यू झीलंडची क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ओटागोकडून खेळते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]