Jump to content

पेरू महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी पेरू महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. पेरूने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी आर्जेन्टिना विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. पेरूने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७४३ ऑक्टोबर २०१९आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनापेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
७७८४ ऑक्टोबर २०१९ब्राझीलचा ध्वज ब्राझीलपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाब्राझीलचा ध्वज ब्राझील
७८२५ ऑक्टोबर २०१९मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमामेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
७८५६ ऑक्टोबर २०१९चिलीचा ध्वज चिलीपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाचिलीचा ध्वज चिली
१२७७१३ ऑक्टोबर २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआब्राझीलचा ध्वज ब्राझील२०२२ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
१२७८१४ ऑक्टोबर २०२२आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१२८११६ ऑक्टोबर २०२२आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना