पेनितास, टेक्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पेनितास अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,४०३ होती. या गावाच्या ठिकाणी १५१० पासून वस्ती आहे.

ह गाव इंटरस्टेट २ या महामार्गाचे पश्चिमेकडील टोक आहे.